
सेलू वार्ताहर. सेलू तालुक्यातील गिरगाव बु येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शाळा व्यवस्थापन समितीची निवड खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बिनविरोध करण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य बिनविरोध निवडण्यात आली यात प्रदीप झिंबरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर विष्णू घुगे यांची उपाध्यक्ष बिनविरोध निवड करण्यात आली गावातील प्रतिष्ठित नागरिक
मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती शाळेचे मुख्याध्यापक इरवंत मठपती सर यांनी निवड झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील निवड झालेल्या सर्वांना पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या.