
प्रतिनिधी संदीप शिंदे..
पिंपरी राजा भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच उत्तर जिल्हा सरचिटणीस कल्याण नाना गायकवाड यांचा वाढदिवस पिंपरी राजा सह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपक्रमाचे नियोजन कार्यकर्त्या मार्फत करण्यात आले होते.
पिंपरी राजा येथे स्वामी ब्रह्मानंद विद्यालयात शालेय समिती अध्यक्ष बंडूभाऊ घोरपडे, भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील पवार, माजी सरपंच प्रकाश बापू पवार, ग्रामपंचायत सदस्य अंकुश नरोडे ,हनुमान घोरपडे ,वर्धमान सोनटक्के, शालेय समिती सदस्य तथा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ झांजरी, गारखेडा नंबर एकचे सरपंच शैलेश पाटील चौधरी, चितेपिंपळगाव चे माजी सरपंच पांडुरंग सोनवणे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, भगवान दादा घोरपडे, अर्जुन पवार, शांतीसागरजी जैन, वाल्मीक घोरपडे, कृष्णा फिरके, मुक्तेश्वर छडीदार ,जेष्ठ नागरिक सुरेश पवार ,यांच्यासह पिंपरी राजा पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.