
आज दिनांक 5 जानेवारी रोजी सेलू येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्र तालीम यांच्या भूमिपूजनाचे याचे भूमिपूजन करण्यात आले पारंपारिक मर्दानी मातीतला खेळ असणारा अलीकडे सेलू तालुक्यामध्ये विलुप्त होत पावत होता मागील काही वर्षापासून सेलू येथे प्रसिद्ध असणाऱ्या केशरात बाबासाहेब महाराज या यात्रेदरम्यान होणाऱ्या कुस्तीच्या आखाडा हा जवळपास बंद झाला आहे येथील कुस्तीप्रेमींनी कुस्तीप्रेमींना या गोष्टीची खंत होऊन जाणवत होती या अनुषंगाने आज सेलू येथे पैलवान सतीश विठ्ठलराव आकात यांनी कुस्ती प्रशिक्षणासाठी तालीम ला सुरुवात केली या तालमीच्या भूमिपूजनाला सेलू तील कुस्तीप्रेमी व ज्येष्ठ पैलवान म्हणून पै परमेश्वर आकात,पै विठ्ठल भैय्या ठाकूर पै.विठ्ठलराव आकात माजी ऊपनगराध्यक्ष प्रभाकर दादा सुरवसे नूतन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक नागेश नाना कान्हेकर नूतन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक गणेश माळवे सर,सतीश नावाडे सर माझी पोलीस उप निरीक्षक विष्णू जाधव व परभणी पोलीस गणेश पावडे करसखेडा पुनर्वसनचे माजी सरपंच भाऊसाहेब झोल,सुनील झोल युवा नेते साईराज भैय्या बोराडे,प्रशांत सिंह ठाकुर,विजय आकात,दिलीप मगर,परमेश्वर कादे,रमेश मगर,पुरुषोत्तम आकात,अमर सुरवसे,अक्षय आकात,वैभव कदम,गणेश काचेवार,प्रसाद काचेवार,सुरेश पौळ,संजय पवार,बजरंग पवार,सुमित कटारे, उमेश शिरसागर,इंद्रजीत गलांडे,सचिन कदम,यश आकात या मान्यवरांच्या हाताने नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले यावेळेस कुस्तीप्रेमी उपस्थित होते..
