
सेनगाव (प्रतिनिधी) शिक्षण व क्रिडा आयुक्त कार्यालय पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय हिंगोली टेनिस बॉल क्रिकेट संघटना हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सेनगाव येथील! ए आर टि एम इंग्लिश स्कूल च्या संघाने घवघवीत यश संपादन केले आहे या संघात कर्णधार गणेश सोनटक्के योगेश दळवी सोमनाथ दुकानदार अभिश्रुत काळे समर्थ पवार रुद्र वामन अभिजीत चव्हाण ओम आढे आयुष टाले पृथ्वीराज चव्हाण कुणाल राठोड अर्णव शिंदे यांचा समावेश होता सदर संघास क्रिडा शिक्षक संतोष शिंदे राजेश होडबे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ब्रिजगोपालजि तोष्णीवाल पंकजजी तोष्णीवाल प्राचार्य आर व्ही सुनीलकुमार सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेछा दिल्या शालेय शिक्षण व क्रिडा आयुक्त कार्यालय पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय हिंगोली व टेनिस क्रिकेट संघटना हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सेनगाव येथील! ए आर टि एम इंग्लिश स्कूल च्या संघाने घवघवीत यश संपादन केले आहे या संघात कर्णधार गणेश सोनटक्के योगेश दळवी सोमनाथ दुकानदार अभिश्रुत काळे समर्थ पवार रुद्र वामन अभिजीत चव्हाण ओम आढे आयुष टाले पृथ्वीराज चव्हाण कुणाल राठोड अर्णव शिंदे यांचा समावेश होता सदर संघास क्रिडा शिक्षक संतोष शिंदे राजेश होडबे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ब्रिजगोपालजि तोष्णीवाल पंकजजी तोष्णीवाल प्राचार्य आर व्ही सुनीलकुमार सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेछा दिल्या..
