
सेलू ते साईराम प्रतिष्ठ सेलू संचलित द ग्रुव्ह डान्स इन्स्टिट्यूट आयोजित 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलूस्तरीय समूह आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलू तील साई नाट्य मंदिर मध्ये ठेवण्यात आले आहे या समूह नृत्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ₹ 11000/- व स्मृतिचिन्ह श्री विनोद बोराडे माजी नगर अध्यक्ष सेलू यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे तर द्वितीय पारितोषिक ₹ 7000/- व स्मृतिचिन्ह हे श्री सिद्धू खोसे पाटील देवकृपा उद्योग समूह यांच्यातर्फे ठेवण्यात आले तर तसेच तृतीय पारितोषिक ₹ 5000/- व स्मृतिचिन्ह श्री मंगेश मगर रॉयल्स मेन्स वेअर यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक ₹ 2000/- व स्मृतिचिन्ह विमर्श ठाकूर यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे तसेच वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ₹ 3000/- व स्मृतिचिन्ह तसेच द्वितीय पारितोषिक ₹2000/- व स्मृतिचिन्ह श्री संदीप भैय्या लहाने माजी उपनगराध्यक्ष यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला आहे वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी प्रवेश फीस ₹ 200/- आकारण्यात येणारा येणार आहे येत्या 26 जानेवारी रोजी साई नाट्य मंदिरा येथे सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.