सेलू प्रतिनिधी
१७ व्या लोकसभेचे निवडणुकी चालू झाली , यात मधे पहील्या टप्यात परभणी जिल्हाचे मतदान असून या निवडणूकी दरम्यान महाविकास आघाडीच्या संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात दूपारी चार वाजता महाविकास ची संयूक्त बैठक घेण्यात आली,
या वेळी उमेदवार संजय जाधव, विजयराव भांबळे, हेमंतराव आडळकर, अशोक काकडे, संजय साडेगावकर, दिपक बारहत्ते, राजेंद्र लहाने, सखूबाई लटपटे, अँड, साधना राठोड, रामेश्र्वर बहीरट, पूरूषोत्तम पावडे, मगलंताई कथले, छगन शेरे, निर्मलताई लिपने, मनिषाताई केंद्रे, सूधाकर रोकडे, मनिष कदम, रघूनाथ बागल, रामेश्र्वर शेरे, अँड विष्णू ढोले, विठ्ठल काळबांडे, विनोद तर्टे, शेख समिरोद्धीन, ह.भ.प.तांगडे महाराज, रणजिंत गजमल, महीला मडंळ व तालूक्यातील मतदार यांची उपस्थीती होती.
◼️ आज सर्व महाविकास आघाडीच्या नेते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेक जणांनी पक्षप्रवेश केला