सेलू प्रतिनिधि रोहित झोल
सेलू शहरातील सह्याद्री नगर प्रभाग क्रमांक 3 मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले अनेक वर्षापासून या प्रभागाची प्रलंबित असलेले प्रश्न यांच्या मागणीपूर्व करत शिवसेना पक्षाच्या वतीने आज सिमेंट रस्त्याचे उद्घाटन मा. आ. श्री हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते करून सिमेंट काँग्रेस रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी श्री संदीप भैया लहाने (मा. उपनगराध्यक्ष) श्री बाबा काटकर (शिवसेना तालुकाप्रमुख सेलू) श्री पांडुरंग तात्या कावळे(शहर प्रमुख श्री अविनाश शेरे ( नगरसेवक) श्री धनंजय कदम, श्री बंडू देवधर, श्री प्रकाश पाचलेगावकर, बाळासाहेब गजमल, वसंत गजमल, बापू जोगदड, श्रीपाद मोरेगावकर, सुधाकर गायकवाड, मोतीराम पांचाळ, रविराज प्रधान, सोमेश्वर सोळंके, दळवे, नामदेव वरकड, वेंकट नरवाडे, विलास शेळके, देविदास खिस्ते, सुरेंद्र इंगोले, महादेव अवचार, विश्वंभर खेडकर , प्रवीण सानप, वेंकट जाधव, तानाजी विळेकर दत्ता पांचाळ, विजय पठारे, भागवत कुमठेकर, अनिल देवळेकर, ज्ञानेश्वर इगारे, राजेभवू गित्ते, परमानंद गोसामी, प्रकाश पांचाळ, माधव चींचाने, सूत्रसंचालन अमोल निक्कम यांनी केले. ,या प्रभागातील नागरिक यांची उपस्थिती होती