मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या पूर्ण होण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी चालू असलेला लढा आता अंतिम टप्प्यात आलेला असून यासाठी मनोज जरांगे पाटील दिनांक 07 जुलै 2024 रोजी परभणी येथे येणार आहे मराठा समाजाचे भव्य आरक्षण संवाद रॅली व बैठक कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाकरिता आज सेलू शहर व सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज सायंकाळी 06 वाजता साईबाबा मंदिर येथे बैठक घेण्यात आली सर्व तालुक्यातील मराठा बांधव व त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा सक्रिय सहभाग मोठ्या ताकतीने उपस्थिती दाखवावी अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करून होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सेलू शहर व सेलू तालुक्यातील मराठा समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.