आज रवळगाव ता.सेलू येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भाजप कार्यकर्त्यांनी सुरेश भैय्या नागरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यामध्ये रामदास बाविसे, मुंजा बावीसे, अर्जुन बाविशे, लक्ष्मण बावीसे, परमेश्वर बावीसे, करण गालफाडे, गोविंद गालफाडे, लहू गालफाडे, संदीप बाविसे, बाबासाहेब बावीसे, दादाराव गालफाडे, राहुल बाविसे, नारायण बावीसे, पिंटू गालफाडे आदींनी प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री सुरेशभैया नागरे, जिल्हाकार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, प्रसादराव बुधवंत, मा.जि.प.सदस्य राजेंद्र नागरे, मा.जि.प.सदस्य अविनाशराव काळे, ओबीसी प्रदेशउपाध्यक्ष केशवराव बुधवंत, कौसडी सरपंच मोबीन कुरेशी, कवडा सरपंच राजेश चव्हाण, युवक प्रदेशउपाध्यक्ष नागसेन भेरजे, शहराध्यक्ष बासू पठान, अर्जून वजीर, सरपंच राजेंद्र चव्हाण, सुधाकर नागरे, युवक विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे आदी उपस्थित होते.