वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे..

सेलू / प्रतिनिधी
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात इयत्ता ६ वी च्या विद्यार्थिनींनी शाळेतील वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
झाडांमुळे आपल्याला प्राणवायू अर्थात ऑक्सिजन प्राप्त होतो ,झाडांमुळे पाऊस पडण्यास मदत होते झाडे सावली देतात व उन्हांपासून आपले रक्षण करतात .अश्या रक्षणकर्त्या वृक्षाला राखी बांधून आपले कर्तव्य पार पाडत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button