(तळ्यात कि मळ्यात हा मोठा प्रश्न…?)
(सेलू प्रतिनिधी)
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सेलू- जिंतूर मतदार रोज नवीन पक्षांमध्ये पक्षप्रवेश हा जोरा ने चालू आहे हे सर्वत्र सोशल मीडिया माध्यमातून आपण पाहतच आहात पण ह्या शर्यतीच्या धावपळीत नेमकं कोणत्या गटात जायला पाहिजे हा मोठा प्रश्नच कार्यकर्त्याला पडला आहे ? असे दिसून येत आह सकाळी एका पक्षात प्रवेश तर संध्याकाळी परत घरवापसी असे पोस्ट सोशल मीडियावर पडतच आहे असे दिसून येत आहे विधानसभा जाहीर व्हायच्या अगोदरच असे परिस्थिती आहे तर जाहीर झाल्यावर काय-काय होईल..! याचा अंदाज लागू शकत नाही असे दिसून येत आहे