सेलू तालुक्यातील कीर्तनकार व कथाकारांचा सत्कार..

सेलु :तालुक्यातील किर्तनकार व कथाकार यांच्या भव्य सत्कार समारंभाचे व हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन
माजी आमदार विजय भांबळे यांनी केले आहे. गुरूवार २६ सप्टेंबर रोजी शहरातील टिळक पुतळा परिसरातील मैदानात सायंकाळी ५ ते ७ यावेळेत
वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कार्य करत समाज प्रबोधन करून समाजाचे हित जोपासणाऱ्या तालुक्यातील कीर्तनकार व कथाकार यांचा भव्य सत्कार व सन्मान सोहळा सायंकाळी ७ते ९ यावेळत हभप निवृत्ती महाराज(देशमुख) इंदोरीकर यांचे किर्तन होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन आयोजक माजी आमदार विजय भांबळे यांनी केेले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button