प्रतिनिधी सतिष आकात
आज सेलू येथे आर्य वैष्य महासभेतर्फे सर्व समाज बांधवांनी श्री वासवी कन्यका माता आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याबद्दल पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आणि शासनाचे आणि वन आणि सांस्कृतिक मंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले महासभेचे जिल्हासहसचिव श्री मोहन कोत्तावार, जिल्हा उपाध्यक्ष श्री माधव लोकूलवार, श्री नागनाथ कलकोटे, श्री ज्ञानेश्वर फुटाणे, श्री कैलास मरेवार यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विकासभाऊ गादेवार, बालाजी मोटरवार, बालाजी काचेवार, शिवाजी काचेवार, नागनाथ कलकोटे, संजय कोटलवार, कृष्णकुमार गादेवार,योगेश कोटलवार, गौशेटवार सर, जीवन तम्मेवार, ज्ञानेश्वर फुटाणे,गणेश काचेवार,प्रसाद काचेवार, साई गादेवार यांचे सहकार्य लाभले आणि आभाराने सांगता झाली.