श्री.भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सेलू आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाज भूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन..

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सेलू शहरातील श्री.भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सेलू आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजभूषण…

सेलू शहरात स्वराज्य गाथा शिवरायांचे या संगीतमय महानाट्याचे आयोजन..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त सेलू शहरांमध्ये स्थानिक कलाकारांना घेऊन परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठे…

सेलूत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परिक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबीर..

सेलू दि 20 मे सोमवार शहरातीलअखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र…

सेलूत नरसिंह जन्मोत्सवाचे आयोजनभव्य पालखी ,धार्मिक कार्यक्रम

सेलू ( प्रतिनिधी )प्रतिवर्षा प्रमाणेच यावर्षी देखील यावर्षी देखील शहरातील पांडे गल्ली मधील नरसिंह मंदिर मध्ये…

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संगीतमय नाटिका चे आयोजन..

प्रतिनिधि सतिश आकातदी.१४ मे २०२४ रोजी सेलू शहरात प्राथमचधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवाशक्ती सेवाभावी…

सेलूत श्रीपरशुराम जन्मोत्सव शोभायात्रा उत्साहात.

पालखी मिरवणूक, सजीव देखाव्यांसह महिलांचा मोठा सहभाग सेलू / प्रतिनिधीभगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू् शहरात…

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सेलूमध्ये शुक्रवारी शोभायात्रा; विविध सांस्कृतिक कार्यक्रम

परभणी : भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू येथील श्री परशुराम जन्मोत्सव समिती व सर्व शाखीय…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम साजरा…

विश्वरत्ना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दिनांक ३०/०४/२०२४ रोजी रामनगर, डासाळा ता. सेलू…

श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा पत्रिकेचे अनावरण..

सेलू : ब्राम्हण समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव दि.१० मे रोजी सायंकाळी ५:०० वाजता…

पिंपरी राजात भगवान महावीर जन्म कल्याणोत्सव साजरा..

(प्रतिनिधि _संदीप शिंदे पिंपरी राजा ) छत्रपती संभाजी नगर जैन धर्माचे २४ वे तीर्र्थंकर भगवान महावीर…

error: Content is protected !!
Call Now Button