जिंतूर सेलू विधानसभेमध्ये मागील काही दिवसापासून चर्चा चालू होती ते राष्ट्रवादी गटाचे तिकिटावरून अखेर कार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि दिनांक 24 ऑक्टोबर जिंतूर सेलू विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून विजयराव भांबळे यांची घोषणा झाली आणि याचा जल्लोष सेलू येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला सेलू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार घालून फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक पुतळा क्रांती चौक व आठवडी बाजार येथे जाऊन कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला यावेळी सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते..