प्रतिनिधी सतिश आकात
आज दिनांक १६ एप्रिल रोजी दुपारी १ ते ०१.३० च्या दरम्यान सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील रहिवासी बाबासाहेब गीताराम गायकवाड वय वर्षे ३५ हे आपल्या मुलीला व मराठा समाजाला आरक्षण मिळत की नाही या चिंतेतून देऊळगाव गात येथील गावाजवळी लेंडी नदीच्या काठावरील पळसाच्या झाडास अंगातील पांढऱ्या रंगाचे फुल बाह्याच्या शर्ट ने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सेलू पोलीस स्थानकात माहिती मिळता पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी पंचनामा करून पुढील तपास पोलीस हवालदार जानकर यांना दिला आहे.