सेलूत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परिक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबीर..

सेलू दि 20 मे सोमवार शहरातील
अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र महेश नगर आयोजीत एक दिवशीय अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरूपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक
सद्गुरू प.पण.मोरेदादा चॅरिटेबल हाॅस्पीटल अॅड ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परिक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबीर दि.22 मे बुधवार रोजी आयोजित करण्यात आले आहे .
तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारावर योग्य मार्गदर्शन व ईलाज जसे कि हृदयविकार, मधुमेह, सर्व प्रकारचे कॅन्सर, रकतदाब, पोटाचे विकार, सांध्याचे विकार, त्वचा, वात,महिलांचे विविध विकार, मुतखडा, मुळव्याध, कावीळ, लहाण मुलांचे विकार,मनोविकार ई.विकेरांचे निदान केले जाईल
या शिबीरात नाशिक येथील डाॅ.गौसेकर, व डाॅ. पाटील हे उपस्थित राहणार असुन दि 22 मे बुधवार रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर येथील केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त गरजुनी या शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन सर्व सेवेकरी यांच्या वतीने करण्यात येत आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button