दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 07 वाजेच्या सुमारास सेलू येथील लोकमान्य टिळक परिसरामध्ये जेवायला बसलेल्या महादेव बाबुराव लांडे वय 32 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार शिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड या महादेव नामक व्यक्ती लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या वाट्यावर जेवण करीत बसले असता दोन व्यक्तींनी मला भूक लागली जेवायला दे असे म्हणाले की माझ्याकडे एकच डब्बा आहे असे म्हणताच या एकाने हातातील कड व्यक्तीच्या डोक्यात मारून दुखापत केली व दुसऱ्याने लाथाबुक्याने मारहाण केली म्हणून सेलू पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने 1) संतोष कैलास सोनवणे 2)ओम शेटे राहणार सेलू तालुका सेलू, जिल्हा परभणी या दोन व्यक्तीच्या विरोधात कलम 118 एक कलम 115 2 3 5 याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे