सेलू तालुक्यातील रवळगाव येथे राहत असलेल्या दीक्षा राहुल मकासरे वय २७ वर्ष या राहत्या घरी त्यांच्या मुलीस इंदू मकासरे वय १ वर्ष हिला आंघोळ घालून झोपण्यासाठी कडेवर घेऊन जात असतात टेबल फॅन हातात घेऊन जात असता अचानक टेबल फॅन चा इलेक्ट्रिक शॉक लागून दोघीही मरण पावल्या याबाबतीत पोलीस स्टेशन मध्ये राहुल मकासरे यांनी माहिती दिली असता पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांच्या अध्यदेशानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास करिता पोलीस उपनिरीक्षक जटाळ यांच्याकडे देण्यात आला आहे