करजखेडा येथिल ग्रामस्थांचा राखीव जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे जिवंत जलसमाधी घेण्याचा इशारा..

सेलू

सेलु तालुक्यातील निम्न दुधना धरन प्रकल्पासाठी अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे यातील एक गाव आहे करजखेडा परंतु अनेक वर्षांपासून हे गाव विकासापासून वंचितच आहे यातच या गावासाठी संरक्षित असलेल्या स्मशानभूमी बसथांबा व वृक्षारोपण या जागेसाठी संपादित असलेल्या 26 भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे मालकीहक्क असलेल्या लोकाना या जागेपासून वंचित ठेवण्यात येत आहे त्यामुळे यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नसता 15 ऑगस्ट पासून दुधना नदिच्या जलपात्रात सहकुटुंब जिवंत जलसमाधी घेण्याचा इशारा निवेदनाद्वारे गावकर्‍यांनी सेलू तहसीलदार यांना दिला आहे..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button