विद्यार्थींनी नी आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु आणावे…..सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड
सेलू ÷ कस्तुरबा बालीका गांधी विद्यालय येथे शिक्षण सप्ताहाची सांगता दि 28 जुलै रविवार रोजी स्नेह भोजन करण्यात आली.
सामाजिक सामाजिक नगरसेवक सुनील गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती अध्यक्ष सतीश जाधव, निवृत्त कर्मचारी पि.शिंदे, निर्वृत्त क्लासेस संचालक शुकाचार्य सेवा उपक्रम यांच्या सह गृहप्रमुख प्रेरणा पवार, सुहास नवले विद्यार्थीनी अनेक स्नेह भोजन केले.
तसेच दि.२२ ते २८ जुलै २०२४ या सात दिवसांत विविध शैक्षणिक उपक्रम राब निधी आले.
चौकी पत्रके, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, गणितीय परिपाठ, क्रिडा परिपाठ,माती काम अशा विविध शैक्षणिक उपक्रम, राब चालू आले.
कस्तुरबा बालिका विद्यालयात शिक्षण सप्ताहाची सांगता विद्यार्थींनी नी आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु आणावे…..सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सेलू ÷ शहरातील कस्तुरबा बालीका गांधी विद्यालय येथे शिक्षण सप्ताहाची सांगता दि 28 जुलै रविवार रोजी स्नेह भोजनाने करण्यात आली.शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी पि.के.शिंदे, निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे यांच्या सह गृहप्रमुख प्रेरणा पवार, सुहास नवले यांनी विद्यार्थीनी सोबत स्नेह भोजन केले.तसेच दि 22 ते 28 जुलै 2024 या सात दिवसांत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. भिंती पत्रके, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, गणितीय परिपाठ, क्रिडा परिपाठ ,माती काम,बांबू काम अशा विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. रविवार रोजी या उपक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष गृहप्रमुख प्रेरणा पवार, मुख्याध्यापिका सुनिता वेडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी पि.के शिंदे,निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे सुहास, नवले यांची प्रमुख उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी या सप्ताहात विविध शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आपल्या मनोगतात सुनील गायकवाड म्हनाले कि शिक्षण हे आई वडीलांचे स्वप्न साकार करण्यास मदत करतात शिक्षण घेत असताना आपण आई वडील यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु आणन्या साठी नेहमीच प्रयत्न करावे.पि.के.शिंदे यांनी या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या हि तुकडोजी महाराज यांची रचना तर शुकाचार्य शिंदे यांनी माझ्या मायची भाकर मला रोज आठवते हि कविता सादर केली तसेच साक्षी टाकरस हिने मेरी मा के बराबर कोही नही हे गीत सादर तर शितल चव्हाण हिने घालून सुट बुट टाय फाॅरनला धनी माझा गेला की काय हे गीत सादर करून विद्यार्थिनीची टाळ्यांची दाद मिळविली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुहास नवले यांनी मानले
रविवार रोजी या उपक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष गृहप्रमुख प्रेरणा पवार, मुख्याध्यापिका सुनिता वेडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी पि.के शिंदे,निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे सुहास, नवले यांची प्रमुख उपस्थित होती.
उपस्थित मान्यवरांनी या सप्ताहात विविध शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले
आपल्या मनोगतात सुनील गायकवाड म्हनाले कि शिक्षण हे आई वडीलांचे स्वप्न साकार करण्यास मदत करतात शिक्षण घेत असताना आपण आई वडील यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु आणन्या साठी नेहमीच प्रयत्न करावे.
पि.के.शिंदे यांनी या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या हि तुकडोजी महाराज यांची रचना तर शुकाचार्य शिंदे यांनी माझ्या मायची भाकर मला रोज आठवते हि कविता सादर केली तसेच साक्षी टाकरस हिने मेरी मा के बराबर कोही नही हे गीत सादर तर शितल चव्हाण हिने घालून सुट बुट टाय फाॅरनला धनी माझा गेला की काय हे गीत सादर करून विद्यार्थिनीची टाळ्यांची दाद मिळविली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुहास नवले यांनी मानले