दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेची सेलु तालुका कार्यकारणी जाहिर…

आज सेलु येथे दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्या उपजिल्हाध्यक्ष पदि मोहनराव साखरे,तालुकाध्यक्ष पदि डिगांबर घोळवे,शहराध्यक्ष पदी उत्तमराव लोखंडे,उपतालुकाध्यक्ष पदी ओमप्रकाश गात,तालुकासंघटक पदी चंद्रशेखर शिंदे यांची निवड दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे अध्यक्ष अंकुश पांढरे,जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी विष्णु नाईकनवरे,शैलेश नवघरे,बाबा गाडेकर,दिपक वानरे,विष्णु गाडेकर,सुभाष जैस्वाल,शिवरुद्र क्षीरसागर,मन्सुर पठाण,अशोक डाके,शिवराज डुमे,सोनाजी अंभोरे,कैलास निर्वळ,कैलास फुलारी,अशोक जाधव,परमेश्वर जाधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..🙏

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button