सेलू तालुक्यात दिनांक ३१/०८/२०२४, दि.०१/०९/२०२४ व दि.०२/०९/२०२४ रोजी झालेल्या मुसळधार / अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतातील शेतकऱ्यांच्या पिकात पाणी जावून पिकांच्या नुकसान झाले आहे. तसेच नदी काठच्या व नाले, ओढे काठच्या शेतकऱ्यांचे शेतातील पिके हे संपुर्णतः पाण्यात जावून वाहून गेले आहेत व पिकांचे संपुर्णपणे नुकसान झाले आहे. तसेच काहींचे जनावरे वाहून गेले आहेत, मृत्यू पडले ओहत तर काहींचे शेतीचे साहित्य, औजारे वाहून गेले आहेत..
अशा परीस्थीतीत सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ आधार देण्यासाठी तातडीने सरसगट नुकसान भरपाई देणे अत्यंत गरजेचे आहे. सणासुदीच्या
तहसिल कार्यालयांत शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे.
तरी सेलू तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे
आदेशीत करावे असे निवेदन आज काँग्रेस कमिटीच्या वतीने तहशील कार्यालय येथे देण्यात आले