श्री जय भवानी नवरात्र महोत्सवाचे केले भूमिपूजन..

सेलू शहरातील पारंपारिक व सातत्याने उत्साह संपन्न करणाऱ्या नवरात्र महोत्सवा पैकी एक
श्री जय भवानी नवरात्र मोहत्सव
श्री संत गोविंद बाबा चौक मठ गल्ली येथील मंडळाचे भूमिपूजन आज श्री.धनंजयसिंह बायस ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले
यंदा मंडळाचे 41वे वर्ष आहे
मंडळाची स्थापना संस्थापक- स्व.प्रकाशसिंह भैया ठाकुर यांनी 1984 वर्षी केली असता तेव्हापासून आज पर्यंत अखंडित पारंपारिक नवरात्र महोत्सव साजरा केला जातो यंदाही मोठ्या
उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवत उत्सव साजरा करण्यात येणार आहे असे मंडळाच्या वतीने नागेश ठाकूर यांनी सांगितले यावेळी उपस्थित गणेशसिंह ठाकुर ,रूपाली ठाकूर,मनीषा बायस, संध्या ठाकूर, अशोक शेलार, इंद्रजीत ठाकूर, आदित्य कुलथे ,रितेश शेंडुते,शक्ती बोराडे, ,विशू ठाकूर,संतोष नोकवाल, ओम गायकवाड, जतीन काकडे, शक्ती पवार,अर्जुन ठाकूर आदी उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button