देऊळगाव गात ग्रामपंचायातवर भारतीयजनतापार्टीचे निर्विवाद वर्चस्व
दी 7 10 2024 रोजी देऊळगाव गात ग्रामपंचायत सरपंच पदी भारतीय जनता पार्टीच्या सौ.लक्ष्मीबाई दत्ताराव कदम यांची निवड करण्यात आली. त्यावेळी मा. सरपंच सौ. मीनाताई गोरे,ग्रामपंचायत सदस्य सौ.भाग्यश्री दत्ता कदम,सौ.शालन सुधाकर कदम, लक्ष्मीबाई लक्ष्मणराव तांबे,सौ.शांताबाई सोनटक्के, श्री.रवींद्र विठ्ठल गोरे,गणेश तुकाराम काळे,शिवाजी कदम इत्यादी ग्रा सदस्य उपस्थित होते.देऊळगाव गात ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी तुतारी गटाच्या ताब्यात होती.माजी सरपंच सो मीनाताई गोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती. काल दी 7:10:2024 रोजी फेरनिवडणूक होती यावेळी फेरनिवडीत भारतीय जनता पार्टीच्या सौ लक्ष्मीबाई दत्ताराव कदम निवडून आल्या.या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष दत्तराव कदम यांनी पुढाकार घेतला. तालुक्याच्या विकासरत्न आमदार सौ.मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ॲड.दत्तराव कदम यांच्या पुढाकाराने देऊळगाव गात येथील ग्रामपंचायत वर भाजप ची एकहाती सत्ता आली.निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी माजी उपसरपंच विशू तात्या कदम,दतराव तांबे आणि शिवाजीराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच भाजपा परिवारातील तंटामुक्ती अध्यक्ष श्री. त्रंबकअपा कदम, माजी जि. प. सदस्य श्री.शिवाजी जिजा कदम,ॲड. तालुकाध्यक्ष दत्ताराव कदम,श्री.दत्ता आबा कदम,श्री.संतोष सोनटक्के,श्री दत्ता तांबे ,श्री.गोरख मगर,श्री विश्वनाथ मांडाखळीकर,बालासाहेब संत, श्री.बालासाहेब कदम ,श्री रोहिदास गायकवाड, श्री माऊली कदम,सचिन कदम,ऋषी कदम,किरण कदम, माऊली कदम, अमर कदम, कृष्णा कदम वैभव कदमआदी जण उपस्थित होते…