केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थान सेलू यांच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या लाईट टेंडर कोणत्या वृत्तपत्रात देतात,टेंडर कधी काढण्यात येते,यासाठी कोणाची परवानगी घेण्यात येते,तसेच संस्थेचे ऑडिट करण्यात आले आहे काय संस्थेवर कोणते कार्यकारी मंडळ कार्यरत आहे. याची संपूर्ण लेखी माहिती देण्यात देण्यात यावी अशी महाराष्ट्र माहितीच्या अधिकार 2002 या मार्फत सेलूतील सोमनाथ मुंजाजी मोळे राहणार सुभेदार गल्ली यांच्याकडून माहितीचा अधिकार दाखल करण्यात आला केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थान सेलू यांच्यामार्फत दरवर्षी दत्त जयंती निमित्त यात्रा भरवण्यात येते सदरील यात्रेमध्ये संस्थान मार्फत कोणत्या वृत्तपत्रात विविध देण्यात येतात त्यासाठी आपल्या कार्यालयाची परवानगी घेण्यात येते का संस्थेचे ऑडिट नियमित होते का संस्थेवर कोणते कार्यकारी मंडळ कार्यरत आहे तसेच 2010 पासून ते 2024 पर्यंत झालेल्या ऑडिटची माहिती यासंबंधी सर्व माहिती लेखी स्वरुपात देण्यात यावी असं माहितीच्या अधिकारामध्ये उल्लेख करून पोस्टामार्फत पाठवण्यात आली आहे