
सेलू, तालुक्यातील हेमाडपंथी असलेले भगवान नागनाथ महाराज मंदिर हातनुर येथे आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,तसेच या वर्षी कुस्ती चे प्रथम बक्षीस भगवान बाबर यांनी जिंकले, तर दुसरे बक्षीस संदिप कारले यांनी जिंकले तर तिसरे बक्षीस राम मोरे यांनी जिंकले,पहिल्या बक्षिसाचे मानकरी नारायण निर्वळ 11111 यांच्या कडून, तर दुसरे बक्षीस 7777 रमेश साखरे यांच्या कडून व तिसरे बक्षीस 5555 दत्ता रोकडे यांच्या कडून ठेवण्यात आले होते,बक्षीस वितरण करताना मंदिर समितीचे सदस्य एकनाथ काकडे, मोतीराम रोकडे, रमेश काकडे, नारायण निर्वळ, दत्ता रोकडे, रमेश साखरे, महेंद्र गाडे,अनिल बेटकर,संपत काकडे, रामचंद्र पारवे, पंच म्हणून ज्यांनी काम पाहिले ते.बळीराम चव्हाण, बाबासाहेब डुकरे, अकुंश आंधळे, कृष्णा आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे, सूभाष सहजराव,
कुस्ती चा कार्यक्रम व्यवस्थित पारपाडण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले, अशोक बोराडे, बाबा आबुज सचिन रोकडे, विष्णू पारवे, सुभाष खंदारे ,रामा ठाकरे नाथा खवने ,वैभव गाडे,व सर्व नवयुवक मित्रमंडळ व बंदोबस्तासाठी आलेले पोलीस बुधवंत ,आघाव साहेब, राठोड साहेब, पारधी साहेब, यांनी मोलाचे सहकार्य केले,