दिनांक १४ एप्रिल २०२४ रात्रीच्या सुमारास आलिम कदिर सय्यद यांच्या वर्कशॉप फॅब्रिकेशन चे दुकान बाहिती मंगल कार्यालयात जवळ सारंग गली येथील दुकानात रात्रीच्या वेळेस अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुकानाच्या पत्राच्या शेडचा पत्रा काढून आत मध्ये प्रवेश करून वेल्डिंग मशीन व साहित्य चोरून नेले जवळपास ५५००० ₹ किमतीचा उद्यमोल अज्ञात चोरटेकडून चोरी गेला. असे पोलीस स्थानक सेलू येथे नमूद करण्यात आले. पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांच्या आदेशाने कलम ४६१ च्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार तेलंगे यांच्याकडे देण्यात आला आहे.