भागवत कथा व कीर्तन सप्ताहात विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपत लग्न सोहळा संपन्न.

श्री साईबाबा मंदिर महेश नगर सेलू येथे २२ वर्षाची परंपरा असलेल्या गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर सुरू झालेल्या संगीतमय भागवत कथा व कीर्तन सप्ताहात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत नवघरे परिवार व भोजे परिवाराचा विवाह सोहळा पार पाडला.


या अश्या भक्तिमय वातावरणात एखाद्या गेटकिन विवाह सोहळ्याचं आयोजन होत अणि निर्विघ्न पार पडत आणि त्या कुटुंबाच्या डोळ्यातील समाधान जाणवत यातच याहीपुढे अजून सत्कार्य घडण्याची प्रेरणा मिळते.

आयोजक – विनोद बोराडे मित्र मंडळ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button