
(प्रतिनिधी सतिष आकात)
दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील नवीन झालेल्या सेलू पोलीस स्थानकाच्या इमारतीमध्ये आज सेलू तील सर्व पोलीस कर्मचारी च्या साह्याने पोलीस स्थानकाच्या परिसराची सकाळी 6.30 ते 09 वाजेपर्यंत पोलीस ठाणे परिसर हा स्वच्छ करून नवीन वृक्षारोपण करीत आणखी सुशोभीकरण करण्यात आले .

यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पीएसआय पवार पोलीस आमदार सूर्यवंशी,पूलाते,मुलगीर,जाधव,आघाव,जानकर,रासकटला,वाडेकर व तसेच होमगार्ड आदींनी या सुशोभीकरणासाठी परिश्रम घेतले.
