डॉ.बाबासाहेब गोपले सेनेच्या सेलू तालुका उपाध्यक्षपदी महेश गायकवाड यांची निवड..

सेलू प्रतिनिधी (गणेश सवने)

दिनांक 23/02/2025 रविवार
रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून
अखिल भारतीय मातंग संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.आसारामजी घाटुळ यांच्या हस्ते
डॉ.बाबासाहेब गोपले सेनेच्या सेलू तालुका उपाध्यक्षपदी महेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी यावेळी अखिल भारतीय मातंग संघाचे पदाधिकारी उत्तमराव गोपेकर सर, सटवाजी साठे, मारोतराव बाविसे, अरुण थोरात, रामेश्वर खनपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आम्हाला नेहमी सहकार्य करणारे अजय भैय्या दळवे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी संजयराव पेटारे,अर्जुनराव बाविसे, विकास मुजमुले,मोहन मोरे, गणेश ढेंगळे, सुनील काळे, यशवंत मुजमुले, माणिक मुजमुले, गणेश रणखांबे, विजय गायकवाड,
मारोती ढोले, नारायण दळवी, अभिषेक सोनवणे, गोविंद शिंदे, विष्णू तिर्थे,बाबा लोखंडे
आदि मान्यवर उपस्थित होते,

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button