
आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील शासकीय विश्रामगृहात युवा सेना आयोजित युवा विजय महाराष्ट्र दौरा निमित्त जिंतूर सेलू विधानसभेची सेलू तील युवा सेनेच्या वतीने आढावा बैठक ठेवण्यात आली होती या आढावा बैठकी साठी युवासेना मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे व तसेच किरणजी गायकवाड सागर बहिर आदी मान्यवरांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक राव टेंगसे शिवसेना तालुकाप्रमुख पवन राजे घुमरे युवा सेना शहरप्रमुख कृष्णा भैया वाघे युवा सेना उपशहर प्रमुख गणेश काचेवार व सेनेतील युवा शिवसैनिक उपस्थित होते या बैठकीमध्ये येणाऱ्या नवीन उपक्रमासाठी युवा सैनिकांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आले व पक्ष वाढीसाठी नवीन उपक्रम कसे राबविण्यात येतील याविषयी चर्चा करण्यात आली यावेळी मनोज गोरे मुकुंद मानमोडे, आश्विन पोचदार अनिकेत शिंदे, संदीप साबळे,आदित्य टाके, सोमनाथ गजमल ,अमोल नाटकर, महेश खरावने ,दीपक काळे, प्रसाद काचेवार ,योगेश घाडगे, सुदर्शन तादले ,योगेश मुसळे, अशोक वाघे,स्वप्नील गायकवाड,अजय ठाकर, मोहन निवळकर ,गोकुळ इंगळे, अक्षय जाधव आशिष जटाळ, सुमित दायमा,आदी उपस्थित होते.
