
सेलू तालुक्यातील सोनवटी शिवारातील घटना…

सेलू तालुक्यातील सोनवटी शिवारात इयत्ता १८ वर्षे तरुणी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना बुधवार 26 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सोनवटी शिवारात किरण विठ्ठलराव जामकर 18 वर्ष असे मयत तरुणीचे नाव आहे सदर तरुणी शेतामध्ये आई व आज्जी यांच्यासोबत कापूस वेचत असताना झाडाखाली बसते असे सांगून गेली मात्र किरण जामकर बराच वेळाने आली नसल्यामुळे शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक उपनिरीक्षक विशिष्ट भिसे,माधव कांगणे पोलीस शिपाई अनिल वाडेकर,पोलीस पाटील माणिक सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत विहिरी बाहेर काढण्यात आले रुग्णवाहिनी चेतून प्रेस सविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले,सविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले..
