जिंतूर तालुक्यातील बोरी गावात मंगळवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजता पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन १३ जणांना जखमी केले आहे बोरी गावात ग्रामस्थ गुढीपाडवा सण साजरी करीत असता गावातील नामदेव नगर,संभाजीनगर,खाटीक मोहल्ला,गोंधळ गल्ली,पेठ गल्ली, अशोक नगर भागात कुत्र्याने अचानक हल्ला चढवत ग्रामस्थांना जखमी केले.