अवैधरित्या चोरटी वाळू करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात..

दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी MH23AS7332 क्रमांकाचा हिरव्या रंगाचा हेड ट्रॅक्टर व लाल रंगाचा बिना नंबर असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतूक करताना व शासनाची कोणत्याही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या रेतीची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना डिग्रस वाडी खुर्द येथील कॅनलच्या पुलावर सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांना मिळून आला सदरील ट्रॅक्टरचे चालक व मालकाचे नाव गाव माहीत नसल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक वाहब पठाण कलम 303 (2), 3 (5) भा.न्या.सं. 2023 अधिनीयम 1966 कलम 48 (7) (8) नुसार सेलू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button