आर्य – वैश्य महासभा सेलू तर्फे वृक्षरोपण कार्यक्रम.

प्रतिनिधी सतिश आकात विद्यमान वन विभाग व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार…

महाराष्ट्रात लाडकी बहिन योजनेसाठी १ कोटि 31लाख 91 हजार अर्ज दाखल..

परभणी संतोष शिंदे : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…

मुलांनो! योगासनं वाढवतील, आपली अभ्यासातील एकाग्रता – अशोक अंभोरे

-सेलू येथे परभणी जिल्हास्तरीय निवड चाचणी व योगासन स्पर्धा. सेलू (प्रतिनिधी): अनेक वेळा मुलांना एखादा धडा…

शिक्षकांनी गुणवत्तेच्या अधिष्ठानाची कास धरली पाहिजे – श्री निवृत्ती गावंडेदै.

संदीप शिंदे फुलंब्री पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था अंतर्गत आर्य चाणक्य आचार्यकुल प्रबोधिनी आयोजित सहविचार सभा…

सेलूत कारगिल विजय दिन साजरा

माझी सैनिक संघटना आयोजित कारगिल विजय दिन सेलू ÷ दि 26 जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी 6:30…

डॅम फाटा ते केदारवाकडी कडे जाणारा रस्ता खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे..

सेलू प्रतिनिधी सेलू परतुर रोडवरील डॅम फाटा ते केदारवाकडी कडे जाणारा रोड हा फारच खराब झालेला…

स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन..

दि.18 जुलै गुरूवार रोजी शहरातील नूतन विद्यालय परिसरातील साहित्य रत्न डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास…

सेलू मध्ये अज्ञात चोरट्यांच्या टोळीकडून नागरिकांची लूट….

प्रतिनिधी सतीश आकातदिनांक 17 जुलै रोजी अनोळखी चार व्यक्तींनी संगणमत करून करणसिंग टिक्का साउँद वय 25…

🌱 सेलू शहरातील सर्व संघटनांनीनिसर्ग वारी काढत अनोख्या पद्धतीनेकेले वृक्षारोपण !💧 १६ लिटर पाणी क्षमतेच्या ट्री गार्डचेमान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने सेलू शहरात सुरू असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेअंतर्गत आज उपविभागीय पोलीस…

सेलू शहरातील अवैध धंदे राजरोष पणे चालू असल्यामुळे पालकमंत्र्यांना निवेदन….

सेलू शहरांमध्ये मटका व जुगार व इतर अवैध धंदे राज रोष पणे चालू आहे. 02 जुलै…

error: Content is protected !!
Call Now Button