सेलू मध्ये अज्ञात चोरट्यांच्या टोळीकडून नागरिकांची लूट….

प्रतिनिधी सतीश आकातदिनांक 17 जुलै रोजी अनोळखी चार व्यक्तींनी संगणमत करून करणसिंग टिक्का साउँद वय 25…

🌱 सेलू शहरातील सर्व संघटनांनीनिसर्ग वारी काढत अनोख्या पद्धतीनेकेले वृक्षारोपण !💧 १६ लिटर पाणी क्षमतेच्या ट्री गार्डचेमान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने सेलू शहरात सुरू असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेअंतर्गत आज उपविभागीय पोलीस…

सेलू शहरातील अवैध धंदे राजरोष पणे चालू असल्यामुळे पालकमंत्र्यांना निवेदन….

सेलू शहरांमध्ये मटका व जुगार व इतर अवैध धंदे राज रोष पणे चालू आहे. 02 जुलै…

सेलू मुस्लिम समाजाला आरक्षण ची मागणी साठी उपोषनास अलफलाह एज्यूकेशनअँड वेलफेअर सस्था च्या वतीने पाठींबा..

सेलू :-मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यासाठि येथील सामाजिक कार्यकर्ते एडव्होकेट विष्णु ढोले यांनी दिनांक चार जुलै पासून…

रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यास पोलीस प्रशासन सदैव तत्परपोनि. – संदीप बोरकर

मानवत / प्रतिनिधीमानवत पोलीस प्रशासन सदैव रोड रोमियोचा बंदोबस्त करण्यास तत्पर असून तुम्ही फक्त शालेय परिसरात…

आज सेलू येथे भव्य शेतकरी अक्रोश मोर्चाचे आयोजन ..

महाराष्ट्रातील महायुती शासनाच्या विविध फसव्या घोषणा, जाहिरातबाजी करूण घोर निराशा पदरात पडल्यामुळे शेतकऱ्यांचे जिवावर स्थापण केलेल्या…

राष्ट्रीय महामार्ग 548 बी बनला कचरा कुंडीचे ठिकाण…

(प्रतिनिधी सतिष आकात)सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे काम अत्यंत संत गतीने होत असल्याचे…

केदारवाकडी कडे जाणारा रस्ता झाला डोके दुःखी..

प्रतिनिधी / रोहित झोल सेलू परतुर रोडवरील ड्याम फाटा ते केदारवाकडी कडे जाणारा रोड हा फारच…

देऊळगाव गात येथे मराठा आरक्षणाच्या विवंचितून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधि सतिष आकातसेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे दिनांक 29 जून 2024 रोजी दुपारी 11:30 ते 12:30…

वृक्षाचे पालकत्व स्वीकारतचिमुकल्यांनी केले वृक्षारोपण !

सेलू प्रतिनिधीआज सेलू येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालय येथे इयत्ता ४ था अ आणि ब च्या विद्यार्थ्यांनी…

error: Content is protected !!
Call Now Button